LIVE UPDATES
कोकण
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35563_pic_20261103.1429.webp
४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार
शालेय गटासाठी १० हजार, तर खुल्या गटासाठी ३० हजारांचे प्रथम पारितोषिक; राज्यभरातील नाट्यसंघांना सहभागाचे आवाहनपुढे वाचा
November 03, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35562_pic_20261103.1414.webp
Pinguli Pazar Lake : “आमदारांच्या दोन बैठकांना गैरहजर, आता उपोषणाचा फार्स कशासाठी?”
दादा साईल, केशव नारकर यांचा विरोधकांना सवालपुढे वाचा
November 03, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35561_pic_20261103.1358.webp
Sindhudurg Akaripad Land Issue : आकारीपडच्या १,४४४ शेतकऱ्यांना दिलासा
“दहा वर्षांत प्रश्न सुटला नाही, आता मार्ग मोकळा होताच श्रेयाची धडपड”; दादा साईल, केशव नारकर यांची टीकापुढे वाचा
November 03, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35560_pic_20261103.1325.webp
दुष्काळग्रस्त राजापूर तालुक्यात जलसंधारणासाठी पोलिसांचे श्रमदान
राजापूर पोलिसांनी मौजे डोंगर येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधला वनराई बंधारा; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प�.....पुढे वाचा
November 03, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35559_pic_20261103.1302.webp
Ratnagiri First Hapus Mango : रत्नागिरीची पहिली हापूस आंबापेटी वाशी मार्केटमध्ये दाखल
राजापूरच्या कुवेशी-तुळसुंदे येथील तानाजी तांबे यांचा मान; सहा डझन आंब्यांसाठी ५१ हजार रुपये मिळण्याची अपेक्षापुढे वाचा
November 03, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35558_pic_20261103.1142.webp
रेशनकार्ड धारकांच्या उत्पन्नाची अट अन्यायकारक
पंचायत समिती उपसभापती गणेश प्रसाद गवस यांची नाराजी पुढे वाचा
November 03, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35557_pic_20261103.1103.webp
Kankavli News : कलमठमध्ये ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धा
November 03, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35554_pic_20261102.2103.webp
न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा जिल्हा वकील संघटनेकडून तीव्र निषेध
निर्भयपणे कामकाज सुरू ठेवण्याचे वकिलांना जिल्हाध्यक्ष ॲड परिमल नाईक यांचे आवाहनपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35553_pic_20261102.2058.webp
भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४२ हजार शोष खड्ड्यांचे उद्दिष्ट
सांडपाणी जमिनीत मुरवून जलसंवर्धनाला हातभार : ग्रामीण मजुरांच्या हातात १०.५० कोटी रुपयांची मजुरी पुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35552_pic_20261102.2050.webp
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वि. स. पागे पुरस्काराने ॲड. देवदत्त परुळेकर यांचा गौरव
अभिनेत्री रोहिणी हट्टगडी, मुंबई म.न.पा.आयुक्त अश्विनी भिडे यांची उपस्थितीपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35551_pic_20261102.2029.webp
Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या मेलने सिंधुदुर्गात खळबळ
जिल्हा न्यायालय उडविण्याची धमकी; बॉम्बशोधक पथक, श्वानपथकाकडून कसून तपासणीपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35549_pic_20261102.2016.webp
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35548_pic_20261102.2010.webp
विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचा तिसरा दीक्षांत समारंभ उत्साहात
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35547_pic_20261102.2003.webp
वैभववाडीत सलग दुसऱ्या दिवशी धुवांधार पाऊस
भातकापणीची कामे खोळंबलीपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35546_pic_20261102.1955.webp
सावंतवाडीची बाजारपेठ दिवाळीच्या खरेदीसाठी सज्ज
आकाशकंदील, पणत्या आणि रोषणाईच्या साहित्याने बाजारपेठ उजळलीपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35545_pic_20261102.1944.webp
सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट! पुढील ३ ते ४ तासांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35544_pic_20261102.1934.webp
Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत माणगावच्या श्री दत्त चरणी नतमस्तक
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा नामजप; गोव्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी श्री दत्त महाराजांकडे प्र�.....पुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35543_pic_20261102.1922.webp
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’
‘एक आठवडा, सात कृती, एक पृथ्वी’ संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रमपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35540_pic_20261102.1846.webp
Sawantwadi News : भाग्योदय कॉम्प्लेक्समधील सदस्यांची श्रमदानातून स्वच्छता
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35539_pic_20261102.1840.webp
Sindhudurg News : माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी आर्थिक मदत
एक लाखाचा धनादेश प्रदान पुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35538_pic_20261102.1827.webp
Sindhudurg News : स्वयं सहाय्यता समूहांचा उत्पादित फराळ खरेदी करा
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन पुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35536_pic_20261102.1813.webp
IDOL Teacher Award : आयडॉल शिक्षक पुरस्कारासाठी सतीशकुमार कर्ले यांची निवड
श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर, जामसंडे येथे पुष्पगुच्छ देऊन सन्मानपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35534_pic_20261102.1807.webp
तांबुळी माऊली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35532_pic_20261102.1747.webp
रेडी माऊली मंदिर ते बंदर रस्त्यासाठी ४ कोटी २६ लाख मंजूर
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजनपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35530_pic_20261102.1735.webp
Blue Economy : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी
गुंतवणुकदारांसाठी राज्य सज्ज : मंत्री नितेश राणेपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35529_pic_20261102.1723.webp
Marathi Literary Conference : कोकणाचा विकास कोकणपण शाबूत ठेवूनच करा
डॉ. महेश केळुसकर यांचे प्रतिपादन ; पहिल्या घुंगुरकाठी मराठी साहित्य संमेलनात मांडले विचारपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35528_pic_20261102.1713.webp
Vengurla News : ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा’ ठरणार जनचळवळ
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन ; रेडी येथे आरोग्य यात्रेचा शुभारंभपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35527_pic_20261102.1655.webp
Sawantwadi Railway Station : रेल्वे स्थानकावरील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
अतिरिक्त फलाट आणि लूपलाईनची गरज अधोरेखित पुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35522_pic_20261102.1538.webp
Devgad News : धोपटेवाडीत नगरपंचायतीच्या श्रमदानातून वनराई बंधारा
लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचा सहभागपुढे वाचा
November 02, 2026
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35521_pic_20261102.1520.webp
Agriculture News: आंबा-काजू बागायतदारांसाठी कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
अवकाळी पावसानंतर कीड-रोगांचा धोका : कोकण कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारीपुढे वाचा
November 02, 2026
ठळक बातम्या

View all

https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35556_pic_20261103.1053.webp
Devgad News : देवगड समुद्रात कर्नाटकची ‘सुलतान’ नौका ताब्यात
Nov 3, 10:44 am
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35524_pic_20261102.1634.webp
Sindhudurg District Court : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
Nov 2 16:27 pm
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35373_pic_20261029.1400.webp
Devgad News : 5 अवैध पर्ससीन मासेमारी नौकांवर कारवाई
Oct 29 13:52 pm
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35370_pic_20261029.1324.webp
Moti Lake : संजू परब यांच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग
Oct 29 13:20 pm
https://prudent.blr1.digitaloceanspaces.com/kokansad/uploads/article/sml_35364_pic_20261029.1100.webp
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : महायुतीवर आघाडी भारी
Oct 29 10:57 am