ही विनायक राऊतांची विजयाची सभा : विशाल जाधव

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2024 11:41 AM
views 181  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची वैभववाडीत जाहीर सभा // राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांचं भाषण // शिवसेनेचे धनुष्यबाण कोकणातून हटविण्याच पाप भाजपने केल // भाजप गुजराती धार्निय // मराठी माणसांचं महत्त्व कमी करण्याचं काम सुरू आहे // महाराष्ट्रातील जनता हे केव्हाच खपवून घेणार नाही // कोकणात मोठी बेरोजगारी // ही विनायक राऊतांची विजयाची सभा // राऊत तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार // जाधव यांनी व्यक्त केला विश्वास //