माडखोल भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

Edited by:
Published on: January 03, 2025 14:49 PM
views 226  views

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल येथील भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ४ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रमानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण पूजा, नंतर ७ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, रात्री १ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळा (चेंदवण) चा 'शिवभक्त शबर' नाट्यप्रयोग होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माडखोल डुंगेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.