वैभववाडी : आ. नितेश राणे आज वैभववाडी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते करुळ, भुईबाबडा घाटांची अधिका-यांसोबत पाहणी करणार आहेत. घाटातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
E PAPER
199 views