
ठाणे : यापुढे शिंदे गट नाही "शिवसेना" म्हणा // निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचा दिला आहे निर्णय // त्यामुळे यापुढे शिंदे गट असा उल्लेख नको // शिवसेना असा संबोधण्यात यावे // ठाणे आनंदआश्रम येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव संजय मोरे यांनी काढले फर्मान // शिवसेना नाव आणि चिन्ह याचा निर्णय नुकताच निवडणूक आयोगाने केला होता जाहीर // त्यानंतर विधिमंडळासह लोकसभेतील पक्षीय कार्यालय शिंदे गटाने घेतले होते ताब्यात // या सर्व घडामोडीत शिंदे गट असा वारंवार होत होता उल्लेख // त्यामुळे आता शिंदे गट नाही तर शिवसेना म्हणा // असे शिवसेनेकडून करण्यात आले स्पष्ट //