जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 30, 2023 16:47 PM
views 119  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक डाटा सेंटरला ISO मानांकन प्राप्त // ISO 27001:2013 चे मानांकन मिळाल्याने बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा //