
कणकवली : गांगोमंदीर श्रीफळ वाढवून महायुतीचे उमेदवार नितेश राणेंच्या भव्य रॅलीला प्रारंभ // सहकुटुंब राणे परिवाराने गांगो देवाचं घेतलं दर्शन // खा. नारायण राणे नीलम राणे माजी खासदार निलेश राणे दत्ता सामंत संजय आग्रे गोट्या सावंत समीर नलावडे यासह महायुतीचे पदाधिकारी होते उपस्थित // शहरातून निघाली भव्य रॅली // ढोल ताशांच्या गजरात रॅलीला झाला प्रारंभ संपूर्ण कणकवली नगरी झाली भगवीमय //