
मालवण : धुरिवाडा प्रभाग एक मधून श्रीकृष्ण मंदिरातून आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराच शुभारंभ करण्यात आला. यावेळी धुरिवाडा परिसरातील मोठ्या संखेने नागरीक उपस्थित होते.
शिवसेना जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, नगरसेविका दर्शना कासवकर, शहर प्रमुख बाबी जोगी चेतन खोत, बाळू परुळेकर, गणपत अडीवरेकर, पद्माकर पराडकर, रश्मी परुळेकर, मंगेश वेगुर्लेकर, प्रथमेश राऊत, सावबा शशी खोत, प्रदीप मयेकर, दिनकर मयेकर, राजू पराडकर, नाना सारंग, गोविंद खोर्जे, गणपत खोर्जे, चंदा जोशी, बाबू खडपे, अण्णा खोर्जे, दाजी जोगी, बबया कवीटकर, दिलीप हडकर, विलास जोशी, किशोर तळशीलकर, नागेश वेंगुर्लेकर, साई वाघ, प्रदीप मयेकर, शरद धुरी, अरुण परब, आलवीन फर्नांडिस, शरद धुरी, प्रल्हाद चिंदरकर, वासू गावकर, संतोष पांगे, वीरेंद्र पाटील, बालकू खोत, विलास परुळेकर, बबन कांबळी व इतर नागरिक उपस्थित होते.