ठाकरे शिवसेनेकडून कणकवलीत यांच्या नावावर शिक्कामोर्तब..?

Edited by:
Published on: October 21, 2024 07:23 AM
views 2886  views

मुंबई : कणकवली विधानसभेत भाजपच्या नितेश राणेंच्या विरोधात लढण्यासाठी ठाकरे शिवसेनेचा उमेदवार ठरला // जिल्हा प्रमुख संदेश पारकर असणार उमेदवार? // या नावावर झालंय शिक्कामोर्तब // अधिकृत घोषणा होण बाकी // कणकवलीत राणे विरुद्ध पारकर रंगणार सामना? // रविवारी मातोश्रीवर झाली होती बैठक // या बैठकीत हा झाला निर्णय //