
वैभववाडी : महायुतीचा कार्यकर्ता मेळावा // माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच भाषण // नितेश राणे यांची संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख // आम्ही त्यांचे मतदार आहोत याचा सार्थ अभिमान // प्रत्येक कार्यकर्त्याने आमदर राणेंच मताधिक्य वाढविण्यासाठी जोमाने काम करावं // राज्यातील एक नंबरच मताधिक्य मिळवून देऊन // वैभववाडी तालुक्याची ताकद दाखवून देऊया // रावराणे यांचं आवाहन //