दीपक केसरकर यांच्या रॅलीला सुरुवात

Edited by: दिपेश परब
Published on: October 29, 2024 06:06 AM
views 366  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून दीपक केसरकर आज दाखल करत आहेत उमेदवारी अर्ज // मिलाग्रिज हायस्कुल कडून महायुतीच्या रॅलीला सुरुवात // गांधीचौक येथे दीपक केसरकर करणार कार्यकर्त्यांना संबोधित // खासदार नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे राहणार उपस्थित //