
वैभववाडी : भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासीर काझी यांची घरी उभी केलेली कार केळवली येथील तरुणाने फोडली // हा प्रकार आज सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडला // महेश संभाजी तांबे याने लाकडी दांड्याने गाडीच्या मागील व चालकाच्या बाजूंच्या काचा फोडल्या // यात गाडीचे ९५हजारांच नुकसान झाले // श्री.तांबे याच्याविरोधात श्री. काझी यांनी पोलीसात तक्रार दिली // या तरुणाने मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत तिथलीवलीत घातला होता धिंगाणा // त्या तरुणाची आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी //