ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडला ; शिंदेनी विचारासाठी खुर्ची सोडली : देवेंद्र फडणवीस

Edited by: विनायक गावस
Published on: May 11, 2023 14:20 PM
views 97  views

मुंबई : शिंदे-फडणवीस पत्रकार परिषद // कोर्टानं आमच्या सरकारला घटनात्मक ठरवल // लोकशाही व लोकमताचा पूर्णपणे विजय // निकालाबद्दल पूर्णपणे समाधानी // महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फेरल // अपात्रतेसंदर्भातला अधिकार अध्यक्षांना // निवडणूक अयोग स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत असं कोर्टानं सांगितल // ठाकरेंना मुख्यमंत्री बनवता येणार नसल्याचं कोर्ट म्हणाल // सरकार आधीही कायदेशीर होत, आताही आहे // कोर्टाच्या निकालानंतर ठाकरेंच शंका निरसन झालं असेल // 'माविआ'च्या स्थापनेवेळी नैतिकता कुठे ठेवली होती ? ? // उद्धव ठाकरेंना सवाल // तुम्ही खुर्चीसाठी विचार सोडला // शिंदेनी विचारासाठी खुर्ची सोडली : देवेंद्र फडणवीस //