खानोली उपसरपंचपदी शिंदे सेनेचे सचिन परब

Edited by: दिपेश परब
Published on: November 24, 2023 19:45 PM
views 205  views

वेंगुर्ला : तालुक्यातील खानोली उपसरपंचपदी शिंदे शिवसेनेचे सचिन आनंद परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवड झाल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर व तालुका संघटक बाळा दळवी यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी सरपंच सुभाष खानोलकर, सदस्य सुनील घाग, साधना पवार, बाळकृष्ण मेस्त्री,

रुपाली प्रभुखानोकर, अमिता खानोलकर, भाजपचे जेष्ट पदाधिकारी शरद चव्हाण, पोलीस पाटील धोंडू खानोलकर, बाळा सावंत, सुनील सावंत, उमेश सावंत, शामा खानोलकर, अण्णा खानोलकर, बाळू खानोलकर, यतीन आवळेगावकर, संतोष खानोलकर, प्रणाली खानोलकर, नम्रता केरकर, संजय प्रभू, महेश प्रभू, सुधाकर खानोलकर, किरण

प्रभूखानोलकर, अरुण खानोलकर, सचिन नार्वेकर, ओंकार खानोलकर, जीवन राऊळ, गौरेश खानोलकर, नाथा खाडे, हेरंभ प्रभुखानोलकर, निखिल राऊळ, महेश नार्वेकर, सुहास कांबळी आदी उपस्थित होते.