राणेंना दिलेल मत थेट मोंदीपर्यंत पोहचणार : देवेंद्र फडणवीस

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 26, 2024 11:39 AM
views 48  views

राजापूर : देवेंद्र फडणवीस भाषण // ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे // देश कोण सुरक्षित ठेऊ शकतो याची निवड करणारी ही निवडणूक //आपल्याकडे विकासपुरुष आहेत // विरोधकांकडे खिचडीचोर // ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांची आहे // आपली गाडी विकासाची आहे//विरोधकांकडे डब्बे नाही इंजिनच आहे//फडणवीसांकडून इंडिया आघाडीची खिल्ली//ज्यांना मोदींना मत द्यायचं आहे त्यांनी नारायण राणेंना मत द्यायचं आहे// राणेंना दिलेल मत थेट मोंदीपर्यंत पोहचणार //६०कोटी लोकांना मोदींनी कर्ज दिलं//२०लाखापर्यंतच विनातारण कर्ज पुढील टर्म देणार आहेत// सर्वांना सोबत घेऊन मोदी काम करीत आहेत//देश सुजलाम सुफलाम करण्याच काम करीत आहेत//समाजातील प्रत्येक घटकांचा विचार मोंदींनी केला//बारा बलुतेदारांसाठी विविध योजना//महाराष्ट्रातल सरकार मोदींच्या सोबतच असल्याने अनेक उद्योग राज्यात आले//पुर्वीच सरकार लूटारु होत//महाविकास आघाडीवर टीका//नारायण राणे जगात कुठेही गेले तरी त्यांच्या मनात कोकण असतं//येणाऱ्या लोकसभेत नारायण राणे यांना पुन्हा मोदींसोबत काम करण्यासाठी पाठवायचे आहे//त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे येण्याची संधी मिळणार//जगात भारताचा बोलबाला मोदींनी केला//अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षा मोदींकडे लोक अधिक आकर्षित होतात//भारत संरक्षणदृष्टया सक्षम मोदींनी केलं//आज आपण जिवंत आहोत ते मोदींमुळे// ते यांना आशीर्वाद देण्याची हीच वेळ // देशाचं नेतृत्व सक्षम करण्यासाठी मोदींना मतदान करा // मत भाजपासाठी नको तर सुरक्षित भारतासाठी द्या // देवेंद्र फडणवीस यांच राजापूरात जोरदार भाषण //