नितेश राणेंचा देवगडात प्रचार शुभारंभ

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 07, 2024 15:54 PM
views 230  views

देवगड : देवगडमध्ये महायुतीचे उमेदवार आ. नितेश राणे यांनी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून यावेळी देवगडचे माजी आमदार अजित गोगटे,बाळा खडपे, देवगड नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरूल, संतोष किंजवडेकर, पंकज दुखंडे, तन्वी चांदोस्कर, प्रियांका साळस्कर,  राजा वालकर,राजा भुजबळ, महिला तालुकाध्यक्ष केळुस्कर, प्रणाली माने ,उपनगराध्यक्ष मिताली सावंत, योगेश चांदोसकर, वैभव कळंगुटकर, व्ही.शी. खडपकर, माधव कुलकर्णी, कौस्तुभ जामसंडेकर, योगेश पाटकर ,दया पाटील, विजय कदम, आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते. 

या वेळी महायुतीचे उमेदवार आ.नितेश राणे यांच्या प्रचाराचा देवगड जामसंडेचे ग्रामदैवत दीर्बा रामेश्वर यांचे दर्शनाने शुभारंभ करण्यात आला.