महायुतीला आमच्या पाठींब्याची पोटदुखी उबाठाला झाली : धिरज परब

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 04, 2024 14:49 PM
views 19  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा // मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब यांच भाषण // महायुतीला आमच्या पाठींब्याची पोटदुखी उबाठाला झाली // फक्त पाठींबा दिला तर एवढी मिरची झोंबली // सोशल मिडियावर धुमाकूळ घातला//याला मनसैनिकांनी सडेतोड उत्तर//आम्ही राज ठाकरे यांचा आदेश मानतो//त्यांच्या आदेशाला प्रमाण मानून सर्व मनसैनिक कामाला लागले//महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीव तोडून काम करीत आहेत//मोदींमुळे देशात राममंदिर निर्माण,तीन तलाक रद्द,३७०कलम रद्द यासारखे महत्वाचे घेतले निर्णय//त्यांच्या या निर्णयामुळे राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना दिला पाठींबा //