तळवडे पूर्वीदेवी मंदिरात नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन !

Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 18:53 PM
views 58  views

सावंतवाडी : तळवडे येथील पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त दशावतार नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन करण्यात आले. वेतोबा मालिकेतील वेतोबाची भूमिका साकारणारे उमाकांत पाटील तसेच कलाकार राजेश भोसले अध्यक्ष कोकण विभाग महिला कॅाग्रेस पार्टी अर्चना घारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी कात उद्योजक राजाराम गावडे सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती सौ.प्रियांका गावडे सौ.जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .