यापूढे उद्धव ठाकरे यांचा उल्लेख टीकोजी करणार

राजापूरच्या सभेत आशिष शेलारांचा टोला
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2023 17:31 PM
views 123  views

राजापूर : मोदी @9 अंतर्गत भाजपाचे महाजनसंपर्क अभियान // राजापूरात भाजपाचे शक्तीप्रदर्शन // भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचे भाषण // सभेला झालेली गर्दी पाहून आशिष शेलार भारावले // पुढचा खासदार हा कमळ निशाणीचाच असणार // कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामाबाबत उद्धव ठाकरे आपल्या पंतप्रधानांची चेष्टा करत होते // यापूढे उद्धव ठाकरे यांचा उल्लेख टीकोजी करणार // आजपर्यत त्यांनी टीका करण्यापलीकडे काहीही केलं नाही // त्यांच्याकडे आता शिवसेना उरली नसून त्यांची उबाठा झाली आहे // केंद्रात कालही भाजपा होत, आजही आहे आणि उद्याही राहणार // खोटं बोलण्याचा कार्यक्रम म्हणजे उबाठाच्या सभा // खोटं बोलण्याचे प्रथम पारितोषिक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना // एवढं दोघेही बोलतात खोटं // आशिष शेलार //