
मंडणगड : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे माजी अध्यक्ष केदार साठे यांच्या वाढदिवसाचे निमीत्ताने भारतीय जनता पार्टी तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने ग्रामिण रुग्णालय भिंगळोली येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. कार्यक्रमास माजी तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, रविकुमार मिश्रा, गिरीष जोशी, मकरंद रेगे, ओकांर महाजन, किरण धामणे यांच्या रुग्णालयाती वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.