वुमेन्स बीसीए कॉलेज सावंतवाडीच्या प्रभारी प्राचार्यपदी मेघना माळकर

Edited by: विनायक गांवस
Published on: January 03, 2024 16:20 PM
views 219  views

सावंतवाडी : वुमेन्स बीसीए कॉलेज सावंतवाडीच्या प्रभारी प्राचार्य पदी सौ.मेघना माळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरपीडी कॅम्पस येथे हे कॉलेज सुरू आहे. सौ.मेघना माळकर यांची नियुक्ती करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी चेअरमन संतोष सावंत, काका मांजरेकर, प्रा. निलेश ठाकर आदी उपस्थित होते.