वैभववाडी तालुक्याचा वीज पुरवठा खंडीत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 20, 2024 14:29 PM
views 170  views

वैभववाडी : तालुक्यात वीरांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाचा विज वितरणला फटका // खारेपाटण व फोंडा वीज उपकेंद्रात बिघाड // वैभववाडी तालुक्याचा वीज पुरवठा खंडित // संपूर्ण तालूका अंधारात // वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीच काम सुरू //