रेल्वे ट्रॅकवर आढळला छिन्नविछिन्न झालेला मृतदेह

Edited by: मनोज पवार
Published on: September 06, 2024 14:30 PM
views 83  views

चिपळूण : चिपळूणातील पेढे मोरेवाडी रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह //  रेल्वे खाली आल्याने शरीराचे झालेत तुकडे // मृत व्यक्ती अंदाजे 28 ते 30 वयोगटाची // रेल्वे कॉलनी येथील सुशांत जालिंदर कांबळे यांनी पोलिसांना दिली खबर // मृतदेहाची अद्याप पटलेली नाही ओळख //