सिंधुदुर्गनगरी : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता मराठी शाळा स.नं. 114 येथील हेलिपॅड, नांगरतास, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 9.20 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट ऊस प्रजनन केंद्र, नांगरतासवाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. स्थळ:- नांगरतासवाडी जि.सिंधफदुर्ग. नंतर मोटारीने प्रयाण सकाळी 10.55 वाजता मराठी शाळा स.नं.114 येथील हेलिपॅड, नांगरतास, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन, सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने कोल्हापूरकडे प्रयाण.