कुर्ली धरणाच्या कालव्याची भिंत कोसळली

1 कोटींचं झालं होत 6 महिन्यांपूर्वी काम
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 03, 2024 15:19 PM
views 408  views

वैभववाडी : कुर्ली धरणाच्या कालव्याची भिंत कोसळली // नव्याने केल होत काम // 1 कोटी रुपये खर्चून सहामहीन्यापुर्वीच झाले होते काम // काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक ठिकाणी या कालव्याच्या भिंतीला पडल्या आहेत भेगा //