शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती

ठाकरे सेना विचारणार जाब
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 24, 2024 07:14 AM
views 293  views

वैभववाडी : तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती // कोकण साद लाईव्हच्या बातमीनंतर ठाकरे सेना थेट पोहचली पंचायत समितीत // ग. शि. कार्यालयाची केली पाहणी // अधिकाऱ्यांना विचारला जाब //