तळवडेतील ग्राम पुरोहित विलास धुपकर यांचं निधन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 23, 2023 19:44 PM
views 77  views

देवगड : देवगड तळवडे येथील ग्राम पुरोहित, विलास धूपकर (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने दिनांक २१-११-२०२३ रोजी त्यांच्या तळवडे भाकरवाडी येथील राहत्या घरी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ३ भाऊ,बहीण असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता.त्याच्या अश्या अवेळी निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.