अखेर संजय पडते यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

Edited by:
Published on: February 26, 2025 17:04 PM
views 743  views

मालवण : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठाला धक्का // माजी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश //