BIG BREAKING ; 6 जणांचं विमान लॅंड ; युतीची विजयी ओपनिंग

सावंतवाडी खरेदी - विक्री संघाची निवडणूक
Edited by: विनायक गावस
Published on: November 12, 2022 17:26 PM
views 342  views

सावंतवाडी : तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूक // मतमोजणीस सुरुवात // युती विरूद्ध महाविकास आघाडीत थेट लढत // १४ जागांसाठी २८ जण रिंगणात // भवितव्य मतपेटीत कैद // भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत कोण मारणार बाजी ? //  उत्कंठा शिगेला // मतदान शांततेत, मतमोजणीस प्रारंभ // संस्था मतदारसंघातून ६ जागा // ३९ मतदार // प्रवीण देसाई (27), आत्माराम गावडे (27), दत्ताराम हरमलकर(27), प्रभाकर राऊळ(26), रघुनाथ रेडकर(25), प्रमोद सावंत (26)विजयी //