
वैभववाडी : नाधवडे येथे हॉटेल पाम बीच नजीक एसटी बाजूपट्टीवरून घसरली // पणजी पुणे गाडीला झाला अपघात // हा अपघात सायंकाळी ६वा.सुमारास झाला // सुदैवाने मोठा अनर्थ टळला // रस्त्याच्या कामानिमित्त मातीचा केला आहे भराव //या भरावावरून घसरली एसटी // ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा वाहनचालकांना होतोय मनस्ताप //