सचिन धुरी यांची माणगाव ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड..!

विशाल परब यांनी केले अभिनंदन
Edited by:
Published on: September 13, 2023 19:20 PM
views 376  views

कुडाळ : माणगाव माजी सरपंच सचिन धुरी यांची माणगाव ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड झाली आहे. सलग सात वेळा माणगाव तंटामुक्ती अध्यक्ष पदी त्यांची निवड झाली आहे. भाजप युवा नेते विशाल परब यांचे ते कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या निवडीनंतर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी अभिनंदन केले आहे.