वैभववाडी भाजपच्यावतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 13, 2023 15:20 PM
views 97  views

वैभववाडी : येथील भाजपा कार्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 228 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रतिमा पुजन करून त्यांना वंदन करण्यात आले.

    यावेळी तालुका अध्यक्ष श्री नासीर काझी, माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत,लक्ष्मण शेळके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुरेश बोडके,रामचंद्र बावदाने,रमेश शेळके,प्रशांत कदम , लक्ष्मण झिपाजी शेळके, इब्राहिम काझी,  अनिल शेळके इत्यादी उपस्थित होते.