शुभांगी ऑप्टिक्स वेंगुर्लेकरांच्या सेवेत !

Edited by: दिपेश परब
Published on: May 18, 2023 20:10 PM
views 109  views

वेंगुर्ला : ग्राहकांना दर्जेदार सेवा देणारं सुप्रसिद्ध शुभांगी ऑप्टिक्सच नवं दालन वेंगुर्लानगरीत ग्राहक सेवेत रूजू झाले आहे. गुरुवार "शुभांगी ऑप्टिक्स' वेंगुर्ला शाखेच्या या नव्या दालनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. संतोष हरमलकर यांच्या हस्ते या दालनाच उद्घाटन करण्यात आले. शॉप नं. ४ सीवूड बिल्डिंग शिरोडा नाका, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथे हे नवं दालन सुरु झालं आहे. मोफत नेत्र तपासणी आणि अवघ्या 450 रू. नंबरचा चष्मा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. यावेळी संजय नाटेकर, सचिन हरमलकर, सौ. स्नेहल हरमलकर, निलेश हरमलकर, सौ. मनस्वी हरमलकर आदी उपस्थित होते.