कंटेनरमुळे फोंड्यात वाहतूक कोंडी

रुग्णवाहिकाही अडकली
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 12, 2024 12:59 PM
views 227  views

फोंडा : रस्त्याच्या दोन्ही कडेला उभ्या केलेल्या कंटेनरमुळे फोंड्यात वाहतूक कोंडी // वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा // साई मंदिरानजीक झाला प्रकार // रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून //