
कणकवली : कलमठ -गुरववाडी येथील सुभाष आकाराम जाधव, वय 60 यांचे अल्पशा आजाराने बुधवारी सायंकाळी गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते.
त्यांच्यावर कलमठ येथील सायंकाळी शोकांकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, मुली , सुन ,नातवंडे , भाऊ , पुतणे असा परिवार आहे.