दोडामार्ग तालुक्यात पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण ; शिंदे गटाचा पहिला विजय

Edited by: संदीप देसाई
Published on: December 20, 2022 10:37 AM
views 643  views

दोडामार्ग तालुक्यात पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण.

कोलझरमध्ये गाव पुरस्कृत प्रिया रघुनाथ देसाई २४९ मते घेत सदस्य पदाचा पहिला विजय  शिंदे गटाच्या सरपंच उमेदवार सुजल गवस गटाला मोठा दिलासा.