स्मार्ट लेन्स ऑप्टिकल स्टोअरचे शानदार उद्घाटन...!

Edited by: समीर सावंत
Published on: May 21, 2024 13:49 PM
views 194  views

कणकवली : स्मार्ट लेन्स ऑप्टिकल स्टोअरचे उद्घाटन माननीय डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. ओपनिंग ऑफर पुढील सात दिवस चालू राहणार आहे. नंबरच्या चष्म्यावर मिळवा 60% डिस्काउंट ऑफरचा लाभ ग्राहकांनी  घ्यावा असे आव्हान स्मार्ट लेन्स कडून करण्यात आलं आहे.