शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 07, 2024 05:26 AM
views 64  views

वैभववाडी : शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी बजावला मतदानाचा हक्क // सहकुटुंब रांगेत राहून केलं मतदान वैभववाडी: शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी आपल्या आचिर्णे या मतदानाचा बजावला हक्क // आचिर्णे मधलीवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान // सहकुटुंब रांगेत राहून केलं मतदान //