
दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर बेसन चे फायबर 5 जी रेंज टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या चारामध्ये गाय अडकून पडण्याची दुर्घटना झरेबांबर येथे सायंकाळी उशिरा घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी संताप व्यक्त केला. अ
खेर प्रशासनाकडून पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांनी पुढाकार घेऊन तातडीने जेसीबी बोलाऊन चरात अडकलेल्या त्या गायीची सुटका केली. मात्र त्या बी एस एन एल केबल टाकणाऱ्या ठेकेदाराच्या बेजबाबारपणामुळे अशा दुर्घटना घडत असून हे स्थानिकांच्या जीवावर बेतू शकते असा संताप व्यक्त केरण्यात आलाय. तातडीने जबाबदार खाते असलेल्या बांधकाम विभागाने










