कणकवली : तालुक्यात आतापर्यंत हाती आलेल्या वीस ग्रामपंचायतींच्या निकालात भाजपने 12 ग्रामपंचायती वर आपला सरपंच बसवला आहे ठाकरे गटाने पाच ग्रामपंचायतींवर तर गाव विकास पॅनलने पाच ग्रामपंचायतींवर आपला सरपंच बसवला आहे