
दोडामार्ग : दोन वर्षांपूर्वी दोडामार्ग मणेरी येथे घडलेल्या खुनाचा दोडामार्ग पोलिसांनी लावला छडा // उसप येथील तिघांना घेतले ताब्यात // तिघांवरही खूनाचा गुन्हा दाखल // राजाराम काशीराम गवस सचिन महादेव बांदेकर अनिकेत आनंद नाईक रा. सर्व उसप अशी आहेत संशयित आरोपींची नावे // पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस हवालदार राम माळगावकर, दीपक सुतार, स्थानिक गुन्हा शाखेचे अनुप कुमार खंडे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर यांच्या पथकाने केली धडक कारवाई //