सावंतवाडी : मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीचा निकाल 100 टक्के लागला असून चैतन्य प्रदिप गावडे 99 टक्के गुण मिळवत प्रथम,
शार्दूल दिपक बागवे 97.20 टक्के द्वितीय तर तन्मय प्रसाद राणे 96.40 तृतीय क्रमांक पटकावला आहे.
E PAPER
72 views