LIVE UPDATES

शिवसंस्कारच्या आंतरराज्य वेशभूषा - वक्तृत्व स्पर्धांचे निकाल जाहीर

Edited by:
Published on: June 29, 2025 20:25 PM
views 120  views

सावंतवाडी : महाराष्ट्र गोवा कर्नाटक व गुजरात या चार राज्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  वेशभूषा स्पर्धा व शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आलेली होती. या दोन्ही स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे...

छत्रपती संभाजी महाराज वेशभूषा स्पर्धा

शिशुगट

प्रथम क्रमांक.. अनिशा परब, गोवा 

द्वितीय क्रमांक.. जय जाधव, सातारा 

तृतीय क्रमांक.. ऋत्विक कानसे, बेळगाव 

उत्तेजनार्थ.. विष्णू टिळवे, सावंतवाडी, तनुष सावंत, गोवा. 

लहान गट

प्रथम क्रमांक.. मानस नलावडे ,कोल्हापूर 

द्वितीय क्रमांक... सर्वज्ञ वराडकर, बांदा 

तृतीय क्रमांक... भाग्यम कांबळे, कणकवली 

उत्तेजनार्थ... राजवीर राऊळ, सावंतवाडी 

मोठा गट...

प्रथम क्रमांक... रुद्र पाटील, कराड 

द्वितीय क्रमांक... सार्थक साने ,

पुणे 

तृतीय क्रमांक.. प्रेम वाल्हेकर, पुणे 

शिवराज्याभिषेक सोहळा वक्तृत्व स्पर्धा

लहान गट

प्रथम क्रमांक.. चिन्मय पवार, माणगाव रायगड 

द्वितीय क्रमांक... सृष्टी मंद्रे, कोल्हापूर 

तृतीय क्रमांक... साक्षी कुडाळकर,मुंबई

मोठा गट

प्रथम क्रमांक... विघ्नेश कुलकर्णी, 

पुणे 

द्वितीय क्रमांक... कृष्णा पाटील, नंदुरबार 

तृतीय क्रमांक... मेघना अष्टेकर सांगली 

सर्व स्पर्धकांचे शिवसंस्कारच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे अभिनंदन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून मुलांपर्यंत आपला इतिहास पोहोचवण्यास यश लाभत आहे याचे समाधान असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावर्षीचा शिव संस्कार चा वार्षिक सन्मान सोहळा सप्टेंबर महिन्यामध्ये होणार असून लवकरच तारीख व ठिकाण जाहीर करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्यामध्ये यावर्षी झालेल्या स्पर्धांमधील सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय शिवचरित्र स्पर्धा परीक्षेतील सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक व युवा इतिहास अभ्यासक यांनाही या सन्मान सोहळ्यामध्ये गौरविण्यात येणार आहे.