SSC RESULT 2023 ; कुडाळ तालुक्याचा निकाल 97.70 टक्के

Edited by: भरत केसरकर
Published on: June 02, 2023 19:31 PM
views 109  views

कुडाळ : कुडाळ तालुक्याचा दहावीचा निकाल यावर्षी 97.70 टक्के लागला आहे. तालुक्यातून 1745 पैकी 1705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक पणदूर हायस्कुलचा कृष्णकांत अटकेकर (98.80 टक्के), द्वितीय क्रमांक कुडाळ हायस्कुलची राधिका तेरसे ( 98.20 टक्के) व वरद माईनकर (98.20 टक्के) तर तृतीय क्रमांक पाट हायस्कुलचा आदित्य नाईक ( 97.80 टक्के) यांनी मिळविला आहे. 

       कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेतील इयत्ता दहावीतील 213 पैकी 205 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल (96.24 टक्के) लागला. या परीक्षेत प्रथम क्रमांक राधिका  तेरसे (98.20 टक्के) व वरद माईनकर (98.20 टक्के), द्वितीय क्र. अन्वय पाटकर (97 टक्के). तृतीय क्र. युतिका  पालव (96.80 टक्के ) यांनी मिळविला. या प्रशालेचे 90 टक्केच्या वरील 23 विद्यार्थी आहेत तर संस्कृत विषयांमध्ये शंभर पैकी शंभर मिळवणारे सात विद्यार्थी आहेत. पणदूर हायस्कूलचा निकाल 100 टक्के निकाल लागला. या प्रशालेतून 156 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 156 उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 100  लागला. प्रथम क्रमांक कृष्णकांत अटकेकर (98.80 टक्के), व्दितीय क्रमांक  पियुषा सावंत (97.00 टक्के), तृतीय क्रमांक  सेजल सुर्वे (95.00 टक्के).सरंबळ इंग्लिश स्कूल, सरंबळ 21 पैकी 20 विद्यार्थी पास झाले. शाळेचा निकाल (95.23  टक्के) लागला. प्रथम- कु. नेत्रा मुंडले (86.80 टक्के), कु . विवेक टेमकर (86.80 टक्के), द्वितीय- साक्षी आसोलकर (86.00 टक्के), तृतीय मिथुन हळदणकर (85.40 टक्के).शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के प्रथमकु .श्रावणी नारकर (93.80), द्वितीय कु. राखी राजेंद्र देसाई (91.80 टक्के) , तृतीय कु. शिवानी महादेव गुरव (88.20 टक्के), कु . केतन अंकुश कदम (88.20 टक्के). आवळेगाव हायस्कूल आवळेगाव 100 टक्के निकाल लागला.  प्रथम - सोनाली धुमाळे (92.20 टक्के), द्वितिय धनश्री राजेंद्र कुपेरकर (91.20 टक्के), तृतीय - हेतल मेस्त्री (86.60 टक्के). डिगस माध्यमिक विद्यालय डिगस हायस्कुलचा निकाल 100 टक्के लागला. या परिक्षेत प्रथम कु. रेशम सावंत ( 94.20 टक्के), द्वितीय क्र. हरिशा पवार ( 93.20 टक्के), तृतीय क्र. दिक्षा परब ( 92.80 टक्के).श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर हायस्कुलचा निकाल 100 टक्के लागला. या परिक्षेत प्रथम क्र. शुभांगी नेवगी ( 90.40 टक्के), द्वितीय क्र. जयेश मार्गी ( 78.60 टक्के), तृतीय क्र. प्रिया नेरूरकर ( 75.40 टक्के). शिवाजी हायस्कुल व ज्युनि.कॉलेज ऑफ कॉमर्स् व सायन्स जांभवडे हायस्कुलचा निकाल 100 टक्के लागला. या परिक्षेत प्रथम क्र. कु. दीक्षा गोवेकर ( 95.00 टक्के), द्वितीय क्र. कोमल सावंत ( 91.00 टक्के), तृतीय क्र. अश्विनी काजरेकर ( 89.40 टक्के). बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मी नारायण विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 96.41 टक्के लागला.28 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. प्रथम क्र. तन्वी  लुडबे (97 टक्के) ,द्वितीय क्र. समृद्धी  पिंगूळकर (87 .80 टक्के) ,तृतीय क्र. पारस संतोष गावडे (83 टक्के) यांनी यश मिळविले. डॉन बॉस्को हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. प्रथम क्र. शर्विल बागवे (97 टक्के),द्वितीय क्र. सानिका सावंत (96 टक्के), तृतीय क्र. सोहम लाड (95.60 टक्के). साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 96.22 लागला. यामध्ये प्रथम क्र. मधुकर  तेंडोलकर( 93.20 टक्के),  द्वितीय क्र. श्रेया तामाणेकर (90.80टक्के). तृतीय क्र. रुचिरा चव्हाण ( 89.20टक्के). माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडी हायस्कुलचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम प्रथम क्रमांक प्रणया केरकर ( 94.00 टक्के), द्वितीय क्रमांक मिताली गावडे ( 90.80 टक्के),तृतीय क्र. नुतन परब ( 81.00 टक्के).वालावल हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला. प्रथम क्रमांक जयेश प्रभू (94.80टक्के),द्वितीय क्रमांक आरती  कोनकर (91.40 टक्के), तृतीय क्रमांक भूमिका मेस्त्री (91.20 टक्के). चेंदवण हायस्कुलचा प्रथम क्र. उन्मेश नाईक ( 93.60 टक्के), द्वितीय क्र. विराज वावकर (93.40 टक्के), तृतीय क्र. बाळकृष्ण टुंबरे ( 93.20 टक्के) लागला.तालुक्यातील 20 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

१० वी च्या परीक्षेत पणदूर हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांक कु. कृष्णकांत अटकेकर  (९८.८०%)(गणित व संस्कृत मध्ये १०० पैकी १००गुण )  द्वितीय क्रमांक कु. पियुषा सावंत (९७.००%)(गणित आणि विज्ञान मध्ये १०० पैकी ९९)  आणि तृतीय क्रमांक कु. सेजल सुर्वे (९५.००%)(गणित आणि संस्कृत मध्ये १०० पैकी ९७)

ओरोस हायस्कूल

प्रथम क्रमांक कु. कमल परुळेकर (९५.८०%)   द्वितीय क्रमांक कु. तानिया धुरी (९२.४०%) आणि तृतीय क्रमांक कु.प्रवीण सानप (९०.६०%)

   साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.२२ लागला असून मधुकर विवेक तेंडोलकर हा ९३.२० टक्के गुण संपादन करून शाळेत पहिला आला आहे.तर श्रेया दिलीप तामाणेकर ९०.८०टक्के गुण संपादन करून द्वितीय आली आहे. रुचिरा सदानंद चव्हाण ८९.२०टक्के गुण संपादन करून तृतीय आली आहे. एकूण ५३ विद्यार्थी या परीक्षेला बसले असून ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सेमी इंग्रजी माध्यमाचा सलग १२ व्या वर्षी १००% निकाल लागला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सलीम तकिलदार ,संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर,सचिव मुकुंद धुरी, मुख्याधिकारी सतीश साळगावकर ,नामदेव धुरी, ज्ञानदेव चव्हाण, रमाकांत धुरी,मोहन सावंत,सर्व पदाधिकारी ,शिक्षक,शिवसेने चे पदाधिकारी बबन बोभाटे व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे बिबवणे हायस्कूल बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मी नारायण विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९६.४१ टक्के लागला.२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. प्रथम तन्वी प्रवीण लुडबे ९७ टक्के ,द्वितीय समृद्धी रघुनाथ पिंगूळकर ८७ .८० टक्के ,तृतीय पारस संतोष गावडे ८३ टक्के यांनी यश मिळविले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष राजारान सावंत ,सचिव प्रकाश कुबल,खजिनदार   भरत सामंत व अन्य पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक स्नेहा परब व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  केले.

वालावल हायस्कूल-१००% नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल (ता. कुडाळ) या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १०० % लागला. विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली. प्रथम क्रमांक - जयेश संदीप प्रभू - ९४.८०%

द्वितीय क्रमांक - आरती गुरुनाथ कोनकर - ९१.४०%तृतीय क्रमांक - भूमिका दत्ताराम मेस्त्री - ९१.२० सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष जी. एम. सामंत,सौ. स्नेहांकिता सामंत, मुख्याध्यापक नारायण कोठावळे, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आदींनी  अभिनंदन केले आहे.

माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव चा दहावीचा निकाल 95.80% लागला आहे.प्रथम क्रमांक कुमार गावडे साहिल गुरुनाथ 93.80%,

द्वितीय क्रमांक कुमारी काशीद शर्वरी अण्णासाहेब 92.60,

तृतीय क्रमांक कुमारी पाटकर प्रणवी मोहन 92.40 हे पहिले तीन यशस्वी विद्यार्थी आहेत.दहावीसाठी एकुण 143 विद्यार्थी बसले होते. त्यात 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर फक्त 6 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले .विशेष श्रेणीत -47 विद्यार्थी 

प्रथम श्रेणीत-56 विद्यार्थी आणी

पास क्लास -3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.    यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक प्रशांत धोंड, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक सी.डी.चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. तर या निकालानंतर संस्थाध्यक्ष सगुण धुरी,उपाध्यक्ष बाळा जोशी,मुख्य कार्यकारी वि.न.आकेरकर, सचिव एकनाथ केसरकर,संचालक बाली नानचे,महेश भिसे,दत्तदिगंबर धुरी,साईनाथ नार्वेकर,चंद्रशेखर जोशी यांनी शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे अभिनंदन केले आहे.प्रशाळेने यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

   न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर ता. कुडाळ विध्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा दहावी परीक्षेचा निकाल गतवर्षी प्रमाणे

या वर्षीही १०० टक्के लागला.परीक्षेला एकूण ३३ विद्यार्थी बसले होते.सर्व विद्यार्थी पास झाले. शाळेत प्रथम येण्याचा मान कुमारी श्रध्दा विजय राऊळ हिला मिळाला.तिला ९५ .२० टक्के ( ५००  पैकी ४७६) गुण मिळाले.दुसरा क्रमंक कुमार 

नारायण आबा सावंत ह्याने पटकावला.त्याला ९४ टक्के(५००पैकी ४७०) गुण मिळाले.तिसरा क्रमांक कुमार विघ्नेश उमेश खंदारे ह्याने मिळवला.त्याला ९२.२० टक्के ( ५०० पैकी ४६१) गुण मिळाले.  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव , सर्व संस्था सदस्य,सभासद, शिक्षक,मुख्याध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, पालक,

माजी विद्यार्थी संघ, माता पालक संघ ह्यांनी अभिनंदन केले आहे.

डिगस माध्यमिक विद्यालय डिगस हायस्कूल चा एस.एस.सी.  निकाल शंभर टक्के लागला असून  कु. रेशम मंगेश सावंत (प्रथम) या मुलीला 94.20 % गुण मिळाले आहेत. तर कु. हरिशा गुरुनाथ पवार(द्वितीय) हिला 93.20 % गुण मिळाले आहेत.तर कु.दिशा अविनाश परब (तृतीय) हिला 92.80%गुण मिळाले आहेत या हायस्कूलने 100% ची परंपरा कायम ठेवली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अमरसेंन सावंत, सचिव भूपतसेंन सावंत, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, मुख्याध्यापक दीपक आळवे, अनुजा सावंत, संजय वेतुरेकर, अशोक राणे, अश्विनी ताम्हाणेकर, रमेश कांबळे,एस. पी. प्रभाळे, सर्व संस्था संचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

   साळगाव येथील शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.२२ लागला असून मधुकर विवेक तेंडोलकर हा ९३.२० टक्के गुण संपादन करून शाळेत पहिला आला आहे.तर श्रेया दिलीप तामाणेकर ९०.८०टक्के गुण संपादन करून द्वितीय आली आहे. रुचिरा सदानंद चव्हाण ८९.२०टक्के गुण संपादन करून तृतीय आली आहे. एकूण ५३ विद्यार्थी या परीक्षेला बसले असून ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सेमी इंग्रजी माध्यमाचा सलग १२ व्या वर्षी १००% निकाल लागला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सलीम तकिलदार ,संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर,सचिव मुकुंद धुरी, मुख्याधिकारी सतीश साळगावकर ,नामदेव धुरी, ज्ञानदेव चव्हाण, रमाकांत धुरी,मोहन सावंत,सर्व पदाधिकारी ,शिक्षक,शिवसेने चे पदाधिकारी बबन बोभाटे व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे बिबवणे हायस्कूल बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मी नारायण विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९६.४१ टक्के लागला.२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. प्रथम तन्वी प्रवीण लुडबे ९७ टक्के ,द्वितीय समृद्धी रघुनाथ पिंगूळकर ८७ .८० टक्के ,तृतीय पारस संतोष गावडे ८३ टक्के यांनी यश मिळविले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष राजारान सावंत ,सचिव प्रकाश कुबल,खजिनदार   भरत सामंत व अन्य पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक स्नेहा परब व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  केले.

माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री.वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव चा दहावीचा निकाल 95.80% लागला आहे.प्रथम क्रमांक कुमार गावडे साहिल गुरुनाथ 93.80%,

द्वितीय क्रमांक कुमारी काशीद शर्वरी अण्णासाहेब 92.60,

तृतीय क्रमांक कुमारी पाटकर प्रणवी मोहन 92.40 हे पहिले तीन यशस्वी विद्यार्थी आहेत.दहावीसाठी एकुण 143 विद्यार्थी बसले होते. त्यात 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर फक्त 6 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले .विशेष श्रेणीत -47 विद्यार्थी 

प्रथम श्रेणीत-56 विद्यार्थी आणी

पास क्लास -3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.    यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक प्रशांत धोंड, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक सी.डी.चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. तर या निकालानंतर संस्थाध्यक्ष सगुण धुरी,उपाध्यक्ष बाळा जोशी,मुख्य कार्यकारी वि.न.आकेरकर, सचिव एकनाथ केसरकर,संचालक बाली नानचे,महेश भिसे,दत्तदिगंबर धुरी,साईनाथ नार्वेकर,चंद्रशेखर जोशी यांनी शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे अभिनंदन केले आहे.प्रशाळेने यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

   न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर ता. कुडाळ विध्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा दहावी परीक्षेचा निकाल गतवर्षी प्रमाणे

या वर्षीही १०० टक्के लागला.परीक्षेला एकूण ३३ विद्यार्थी बसले होते.सर्व विद्यार्थी पास झाले. शाळेत प्रथम येण्याचा मान कुमारी श्रध्दा विजय राऊळ हिला मिळाला.तिला ९५ .२० टक्के ( ५००  पैकी ४७६) गुण मिळाले.दुसरा क्रमंक कुमार 

नारायण आबा सावंत ह्याने पटकावला.त्याला ९४ टक्के(५००पैकी ४७०) गुण मिळाले.तिसरा क्रमांक कुमार विघ्नेश उमेश खंदारे ह्याने मिळवला.त्याला ९२.२० टक्के ( ५०० पैकी ४६१) गुण मिळाले.  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव , सर्व संस्था सदस्य,सभासद, शिक्षक,मुख्याध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, पालक,

माजी विद्यार्थी संघ, माता पालक संघ ह्यांनी अभिनंदन केले आहे.

      एस. के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित एस. एल.देसाई विद्यालय पाट चा निकाल ९६.४२टक्के लागला .एकूण १४०उमेदवारांपैकी १३५ उमेदवार उत्तीर्ण झाले .

      माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रशालेचे प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी....

    १)प्रथम क्रमांक -  कुमार आदित्य रमाकांत नाईक -   ९७.८०%

२) द्वितीय क्रमांक - कुमारी समीक्षा राजेंद्र तेजम -   ९६.४०%

३) तृतीय क्रमांक-कुमार पार्थ सतीश गोसावी -  ९६.००%    

   प्रशालेचे ९०%पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे ...  

१)  कुमारी सुहानी सुगंध मोंडकर - ९५.८०%

२)कुमारी अंकिता अरुण जळवी -  ९५.४०%

३)कुमार योगेश राधाकृष्ण सरमळकर - ९५.००%

४)कुमार दत्तराज दिपक ठाकूर -  ९३.२०%

५)कुमारी मयुरी आनंदा हाक्के -  ९२.४०% 

६)कुमार जीवन प्रशांत गोसावी -  ९२.४०%

७)कुमार पवन उमेश प्रभू - ९२.२०% 

८)कुमारी  सलोनी आत्माराम तेली -  ९२.००%

९)कुमार ज्ञानेश अविनाश रावले -  ९१.८०%

१०)कुमारी योगिता नारायण प्रभू -  ९०.४०%