दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग ? ; प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ?

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 02, 2023 17:54 PM
views 225  views

वैभववाडी : तालुक्यातील दिव्यांग तरुणीवर अतिप्रसंगाचा धक्कादायक प्रकार // एका स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्याचे कृत्य //मद्यधुंद अवस्थेत त्या कर्मचाऱ्यांने केला हा प्रकार // स्थानिक पातळीवर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न // तालुक्यातील एका टोकाच्या गावात घडला हा धक्कादायक प्रकार // त्या पिडीत तरुणाच्या पालकांवर तक्रार न देण्यासाठी दबाव // त्या गावच्या तंटामुक्ती समितीकडून होतोय अधिकाराचा गैरवापर //