तेलंगणात कॉंग्रेसची मुसंडी..!

Edited by:
Published on: December 03, 2023 10:16 AM
views 124  views

तेलंगणामध्ये कॉंग्रेसने ६१ जागांवर आघाडी घेतली आहे तर BRS 50 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपा फक्त ४ जागांवर आघाडीवर आहे.