सावंतवाडीत 19 फेब्रुवारीला 'शिव भरताग्रज संग्राम' नाट्यप्रयोग !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 17, 2024 09:38 AM
views 142  views

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी न्यू खासकीलवाडा सावंतवाडी येथे शिवाजी महाराज पुतळ्याजवळ श्री माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचा शिव भरताग्रज संग्राम हा नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

संध्याकाळी ठीक सात वाजता गुरु गावडे यांच्या घराशेजारी हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.