करुळ घाटात दरीत गाडी कोसळली?

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 29, 2023 22:47 PM
views 165  views

वैभववाडी: करुळ घाटात सुर्यास्त पाॅईंटवर कार दरीत कोसळली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला आहे. अपघातात गाडीतील दोन प्रवासी दरीत कोसळले. अशी माहिती वाहनचालकांनी पोलीसांना दिली आहे.वैभववाडी पोलीस पथक व सह्याद्री जीव रक्षक टीम घाटात पोहचली आहे. अपघातग्रस्तांचा शोध सुरू आहे.