शहरासाठी विद्यमान खासदार यांनी काय केलं : अबिद नाईक यांचा सवाल

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 04, 2024 14:01 PM
views 116  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा // राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे भाषण // बॅरिस्टर नाथ पै नंतर नारायण राणेंच नाव कोकणात // सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग पुर्ण होण्याचं श्रेय नितेश राणे यांच // महामार्गासाठी जेल मध्ये गेले // विरोधकांनी काय केल // शहरासाठी विद्यमान खासदार यांनी काय केलं // एक रुपयांचा निधी दिला नाही // दहा वर्षांत काय केलं // विरोधकांच नारायण राणे यांच्या प्रेम // तेदेखील या निवडणुकीत राणेंना मतदान करतील //