
सिंधुदुर्गनगरी : कवठी येथील सामाजिक कार्यकर्ते शरद वसंत कवठकर वय ७२ यांचे अत्यक्षा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कवठी व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, ३ भाऊ, भावजय, दोन बहिणी, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.